Explain Delhi Blast : शेतातील खताचा स्फोटासाठी वापर? अमोनियम नायट्रेट दहशतवाद्यांचे नवे शस्त्र, तुमच्या प्रश्नांची ए टू झेड उत्तरं

Delhi Lal Kila Blast : सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाने तपास यंत्रणासमोर नवीन आव्हान उभं केलं आहे. अभियंत्यांऐवजी आता डॉक्टरांचा दहशतवादासाठी वापर करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. तर अमोनियम नायट्रेटचा वापर ही स्फोटासाठी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे काय आहे अपडेट?

Explain Delhi Blast : शेतातील खताचा स्फोटासाठी वापर? अमोनियम नायट्रेट दहशतवाद्यांचे नवे शस्त्र, तुमच्या प्रश्नांची ए टू झेड उत्तरं
दिल्ली स्फोट
| Updated on: Nov 12, 2025 | 10:05 AM

Jaish-e-Mohammed Ammonium Nitrate : केंद्रीय तपास यंत्रणा आणि तीन-चार राज्यातील पोलिस सध्या दिल्ली स्फोटाचा कसून तपास करत आहेत. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा यामागे हात असल्याचे धागेदोर समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी देशात अनेक बड्या शहरात बॉम्बस्फोटाची मालिका घडवण्यात येणार होती. पण जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवादी डॉक्टरांचा हा कट समोर आला. तरीही एका दहशतवाद्याने लाल किल्ला आणि चांदणी चौकाजवळ स्फोट घडवला. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. मुंब्र्यातही एटीएसने कालपासून धरपकड सुरू केली आहे. दरम्यान या हल्ल्याने दोन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. एक म्हणजे अभियंत्याऐवजी यंदा वैद्यकीय तज्ज्ञांचा वापर करण्यात आला. तर दुसरा शेतातील खत अमोनियम नायट्रेटच्या (Ammonium Nitrate) घटकांचा वापर करून स्फोट घडविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमोनियम नायट्रेट झाले स्वस्त शस्त्र ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा