4 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल आणि डिझेल, एका रात्रीत सरकारचा निर्णय, थेट पाकिस्तानात..

इराण आणि अमेरिका युद्धात जगात खळबळ उडाली. सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामध्येच आता मोठी बातमी पुढे येत आहे. नुकताच पेट्रोल आणि डिझेलच्या कितमीमध्ये मोठी कपात झाल्याचे दिसत आहे.

4 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल आणि डिझेल, एका रात्रीत सरकारचा निर्णय, थेट पाकिस्तानात..
Petrol
| Updated on: Jun 06, 2026 | 2:59 PM

इराण आणि अमेरिका युद्धात सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. सरकारकडून तब्बल चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसत आहेत. परकिय चलनावरील दबाव कमी करण्याकरिता सरकारकडून विविध निर्णय घेतली जात आहेत. पाकिस्तानमध्ये सुरूवातीला पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढताना दिसले. मात्र, त्यादरम्यान भारतात काही राज्यांचा विधानसभा निवडणुका असल्याने केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या. त्यानंतर सतत या किमतीमध्ये वाढ होत आहे. जागतिक बाजारात मागील दोन ते तीन दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. भारतसोबतच जगातील अनेक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या वाढलेल्या किमतीबाबत बैठका होत आहेत.

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही पेट्रोलच्या किमतीबाबत मंथन सुरू आहे. यादरम्यानच पाकिस्तान सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला. तब्बल 4 रूपये प्रति लीटर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त केले. एका रात्रीत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान सरकारने हाय स्पीड डिजल एक्स डिपो किमत 380.78 प्रति लीटर राहिल.HSD सर्वात महाग इंजन आहे. सरकार आता HSD वर कस्टम ड्यूटी लेवी आणि क्लाइमेट सपोर्ट लेवी 100 प्रति लीटर घेत आहे.

पेट्रोलच्या एक्स डिपो किमतीत 4 रूपये कपात करण्यात आली. पेट्रोलचे दर 381.78 रूपये प्रति लीटरवरून 377.79 रूपये प्रति लीटर झाली. गेल्या चार आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात होत आहे. पाकिस्तानात सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढताना दिसल्या. त्यामध्येच आता पुन्हा किमती कमी होताना दिसत आहेत.

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र, पाकिस्तान आणि बांगलादेशानंतर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची चर्चा आहे. इराण आणि अमेरिका युद्धात ऊर्जेचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यान भारताच्या मदतील रशिया आला. रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा भारतात केला जात आहे. पाकिस्तानमध्ये एका रात्रीत पेट्रोल आणि डिझेल 4 रूपयांनी स्वस्त झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us