भारताची जगात वाह वाह, भारताने जे केले ते जगात कोणताच देश करू शकत नाही, भाषण थांबवत चीनच्या अध्यक्षांच्या..
ब्रिक्स परिषदेचे आयोजन भारतात करण्यात आले. त्यातच चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारतात दाखल झाले. रशियाचे अध्यक्षही भारतात आहेत. चीनचे अध्यक्ष यांच्याबद्दल विचारपूस करताना भर भाषणात नरेंद्र मोदी दिसले आहेत.

ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी.जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. सीमा वादावरही चर्चा झाल्याची माहिती मिळतंय. काल रात्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ब्रिक्स सदस्य देशांच्या नेत्यांसाठी खास जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांना याचे निमंत्रण देण्यात आले. मात्र, शी.जिनपिंग यांनी या जेवणाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यावेळी उपस्थित होते. सीमेच्या मुद्द्यात भारत आणि चीनची भूमिका वेगवेगळी बघायला मिळाली. काल रात्रीच्या जेवणाकडे शी.जिनपिंग यांनी पाठ फिरवल्याने विविध चर्चा या रंगताना दिसल्या. यादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरूवात केली. मात्र, त्यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर काही वेळ ते थांबले आणि शी.जिनपिंग यांच्याकडे पाहून म्हटले की, तुम्ही ठीक आहे का? नरेंद्र मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नावर शी.जिनपिंग यांनीही मान हालवत होकार दिला.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली. ही एक छोटी गोष्ट आहे. पण दोन्ही देशातील नेत्यांमधील संबंध यावरून दिसतात. नरेंद्र मोदी यांनी चीनच्या अध्यक्षांबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन त्यांच्या आरोग्याबाबत विचारणा केली. चीनचे अध्यक्ष जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यावरून आता चर्चा सुरू आहे की, जिनपिंग आजारी आहेत.
आता चर्चा सुरू आहे की, जिनपिंग हे आजारी आहेत. त्यामुळेच रात्री ते हॉटेलवर आराम करण्यासाठी पोहोचल्या होते. तब्येत खराब असतानाही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्दिपक्षीय बैठक घेतली. मात्र, शी.जिनपिंग यांच्या तब्येतीबद्दल चीनकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. शी.जिनपिंग शनिवारी सकाळी चीनहून निघाले आणि दुपारी भारतात दाखल झाले.
सतत त्यांच्या प्रवास सुरू असल्याने थकवा त्यांना जाणवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या अध्यक्षांचे स्वागत भारत मंडपममध्ये स्वागत केले. भारत आणि चीनचे संबंध काही दिवसांपासून तणावात होते. आता हे संबंध सुधारताना दिसत आहेत. त्यातच जिनपिंग भारतात दाखल झाले. सध्याच्या घडीला अमेरिकेचा थयथयाट बघायला मिळतोय.