Train Rule: ट्रेनमध्ये प्रवास करताना चुकूनही ‘ही’ एक कृती करु नका, अन्यथा थेट तुरुंगात जावं लागेल

Railway Rule: जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात तर ही एक कृती करणं आर्वजून टाळा नाही तर मोठी कारवाई होऊ शकते.

| Updated on: Oct 19, 2026 | 1:08 PM
1 / 5
ट्रेनने प्रवास करताना अनेक लोक नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळतात. ट्रेनने प्रवास करताना जे नियम आहेत ते पाळले नाही तर थेट कारावाई होण्याची शक्यता आहे.

ट्रेनने प्रवास करताना अनेक लोक नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळतात. ट्रेनने प्रवास करताना जे नियम आहेत ते पाळले नाही तर थेट कारावाई होण्याची शक्यता आहे.

2 / 5

ट्रेनने प्रवास करताना लोक एका नियमाचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. आता यामुळे तुमच्यावर थेट ५,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

3 / 5

ट्रेनने प्रवास करताना लोक मोठ मोठ्या गाणी वाजवतात, रील्स पाहतात, व्हि़डिओ बघतात यामुळे इतरांना त्रास होतो. यावेळी शेजारी बसलेल्यांनी जर त्या संबंधित व्यक्तीची तक्रार केली तर त्यावर कारवाई होऊ शकते.

4 / 5

मोबाईलमध्ये मोठ्या आवाजात गाणं किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या विरोधात तक्रार झाली. तर 1 हजार रुपयांचा दंड तुम्हाला लागू शकतो.

5 / 5

सतत प्रॉब्लम निर्माण करणाऱ्या किंवा रेल्वे परिसरात अनुचित व्यवहार केले तर कारवाई आणखी कठोर होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये 5 हजारपर्यंत दंड किंवा जास्त गंभीर प्रकरणांमध्ये 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us