ATM मशिनचे किपॅड धातूचे का असतात, 99% लोकांना माहिती नाही

ATM मशिनमध्ये नोटा असतात. जेव्हा तुम्हाला रोकड गरजेची असते. तेव्हा तुम्ही ATM कार्डाच्या मदतीने पैसे काढू शकता. परंतू तुमचे कधी एका गोष्टीकडे लक्ष गेले आहे का ? एटीएम मशिनचे की पॅड लोखंडाचे का असतात. हे प्लास्टीकचे असते काय फरक पडला असता. काय यामागे आहे कारण ?

| Updated on: Sep 04, 2026 | 11:53 PM
1 / 5
ATM मशिनची बॉडी मजबूत स्टीलपासून बनलेली असते आणि खूपच वजनदार असते. यामागे एटीएम मशिन सहज कोणीही उचलून नेऊ नये हे कारण असते. नोटांना कोणी चोरुन नेऊ नये म्हणून मशिनची बॉडी मजबूत असते.मात्र, की पॅड ( बटणे ) पोलादी स्टीलची का असतात ? ती तुटून नये म्हणून ती मजबूत धातूची बनवलेली असतातच, मात्र या मागे आणखी एक कारण असते.  (Photo: Pexels)

ATM मशिनची बॉडी मजबूत स्टीलपासून बनलेली असते आणि खूपच वजनदार असते. यामागे एटीएम मशिन सहज कोणीही उचलून नेऊ नये हे कारण असते. नोटांना कोणी चोरुन नेऊ नये म्हणून मशिनची बॉडी मजबूत असते.मात्र, की पॅड ( बटणे ) पोलादी स्टीलची का असतात ? ती तुटून नये म्हणून ती मजबूत धातूची बनवलेली असतातच, मात्र या मागे आणखी एक कारण असते. (Photo: Pexels)

2 / 5

ATM मशिनला जाणूनबुजून प्लास्टीकचे किपॅड लावलेले नसतात.जर प्लास्टीकचे कि पॅड लावले असते तर बँकेचे अकाऊंट खाली झाले असते. कारण प्लास्टीकचे काही वेळासाठी उष्णतेला ट्रॅप करते. आणि या हीटला ट्रॅक केले जाऊ शकते. जर एटीएम मशिनचे की पॅड प्लास्टीकचे ठेवले तर कोणताही चोर ही डिटेक्टरच्या मदतीने तुमच्या पासवर्डचे नंबर की पॅडमधून चोरी करु शकला असता. तर धातूचे की पॅड जास्त वेळेपर्यंत ट्रॅप करुन ठेवत नाही. याच्या मदतीने कोणताही चोर हीट डिटेक्टरने तुमचा पासवर्डचा पत्ता सहज लावू शकत नाही.

3 / 5

ATM मशीन लवकर खराब होऊ नये साठी देखील की पॅड मजबूत लावलेले असते. कारण अनेक लोक एका दिवसात याचा वापर करत असतात. त्यामुळे की पॅड मजबूत धातूचे बनवलेले असते. म्हणजे दीर्घकाळासाठी ते वापरता येते.

4 / 5

एटीएम मशीनच्या कीपॅडला गंज लागू नये म्हणून त्याची खास रचना केली आहे. एटीएम मशीन बँकेच्या बाहेर बसवलेले असल्यामुळे, त्याच्या योग्य कार्यरत रहावे यासाठी त्यांची रचना मजबूत केलेली असते. की पॅडला गंज लागू नये म्हणून देखील ते धातू पासून तयार केलेले असतात.

5 / 5

एखाद्या चोराने चुकून एटीएमला आग लावली तरी, मशीनला कोणतेही नुकसान होत नाही. कारण मशीनचा एक नाजूक पार्ट असलेला कीपॅड देखील मजबूत धातू पासून बनलेला असतो, ज्यामुळे एटीएम मशीनचे नुकसानापासून संरक्षण होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us