फराह खान हिच्याकडे पैसा येतोय तरी कुठून, 5 वर्षात नाही एकही चित्रपट, थेट स्वयंपाकीला 1 लाख पगार आणि..

फराह खान गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. फराह खान युट्यूबच्या माध्यमातून सध्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. आज फराह खान हिचा बर्थडे असून चाहते मोठ्या संख्येने फराह खानला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

| Updated on: Jan 09, 2026 | 4:30 PM
1 / 5
फराह खान कायमच चर्चेत असणारे नाव आहे. फराह खान हिने गेल्या वर्षांपासून युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच फराहने म्हटले की, मी जितका पैसा चित्रपटांमधून कमावला नाही, ज्यापेक्षा जास्त युट्यूबमधून कमावत आहे. 

2 / 5
फराह खान ही तिचा स्वयंपाकी दिलीप याच्यासोबत मिळून ब्लॉग तयार करते. दोघे वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी जातात आणि काही खाण्याचे पदार्थ तयार करतात. 

3 / 5
दिलीपला फराह खान हिच्यामुळे नवीन ओळख नक्कीच मिळाली. फराह खान आणि दिलीप यांच्यातील मस्ता सर्वांनाच आवडते. फराह खान ही दिलीप याला महिन्याला 1 लाख रूपये पगार देते. 

4 / 5
गेल्या पाच वर्षात फराह खान हिने एकही चित्रपट केला नाही. मग सर्वांना प्रश्न पडतो की, फराह इतका पैसा कुठून कमावते.. तर फराह खान युट्यूबमधून मोठा पैसा कमावत आहे.  

5 / 5
मिळालेल्या माहितीनुसापर, फराह खान हिची एकून संपत्ती ही 80 ते 85 कोटींच्या आसपास हे. फराह आता चित्रपटांपेक्षा जास्त युट्यूबवर सक्रिय दिसत आहे. 