डायबिटीजवर परमानंट उपाय सापडला, पाहा नवे संशोधन काय ?

डायबिटीज रुग्णांना कायम औषधे आणि नियमित व्यायाम आणि तसेच आहारातील बदल अशी जीवनशैली स्वीकारायला लागते. भारत तर जगाची डायबिटीजची राजधानी बनली आहे. मात्र डायबिटीजवर संशोधन करणाऱ्या संशोधकांना इन्सुलिन निर्मितीवर यश आले आहे. काय आहे हे संशोधन पाहूयात...

डायबिटीजवर परमानंट उपाय सापडला, पाहा नवे संशोधन काय  ?
Diabetes signs and symptoms
| Updated on: Jan 08, 2026 | 4:35 PM