Ashwini Mahangade Wedding: ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्री अश्विनी महांगडे अडकली लग्नबंधनात, कोण आहे नवरा?

Ashwini Mahangade Wedding: नुकताच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे लग्नबंधनात अडकली आहे. अश्विनीच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Oct 24, 2026 | 6:54 PM
1 / 5
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे ही नुकताच लग्नबंधनात अडकली आहे. तिने लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे ही नुकताच लग्नबंधनात अडकली आहे. तिने लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5

अश्विनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. अश्विनीने अभिनेता भूषण शिवतरेशी लग्न केले आहे.

3 / 5

अश्विनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या शाही लग्नाची झलक दिसत आहे. एका रिसॉर्टवर हा लग्नसोहळा पार पडल्याचे दिसत आहे.

4 / 5

अश्विनीने लग्नात लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तर अभिनेते भूषणने पेशवाई लूक केला आहे. दोघेही लग्नात अतिशय सुंदर दिसत आहेत.

5 / 5

सोशल मीडियावर अश्विनीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us