ऐकतच नाही, सारखा मला..राजस्थान रॉयल्सच्या घटस्फोटीत क्रिकेटपटूबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

टीव्ही आणि ओटीटी फेम अभिनेत्री नेहल वडोलिया आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. नेहल आता इंटीमेसी कॉर्डिनेटर बनली आहे. नेहल वडोलियाने प्रसिद्ध क्रिकेटपटू बद्दल मोठा खुलासा केला आहे.सुनो इंडिया पॉडकास्टमध्ये नेहलला विचारण्यात आलं की, तिला कधी कुठल्या क्रिकेटरने मेसेज केलाय का? त्यावर तिने हो असं उत्तर दिलं.

| Updated on: May 30, 2026 | 3:41 PM
1 / 5
नेहल पुढे बोलली की, तो क्रिकेटपटू राजस्थान रॉयल्सचा आहे. त्याचा घटस्फोट झालाय. नेहलला विचारलं की, त्याने काय मेसेज केलेला? त्यावर तिने मी अजूनही तो मेसेज दाखवू शकते असं उत्तर दिलं.

2 / 5
'जर, मी आता त्याला मेसेज केला, तर तो पुन्हा मला मेसेज करायला सुरुवात करेल. व्हाट्सएप स्टेटस वर लिहितो,  हॉट, ब्यूटीफुल, प्रीटी' मी त्याला म्हणाली, काय मेसेज करतो, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा थोडे दिवस बंद होईल. पुन्हा काही दिवसांनी स्टेटसवर काहीतरी लिहेल. आता तर मी त्याला ब्लॉक केलय.

3 / 5
माझे फॅन्स सुद्धा मला बरेच मेसेज करतात. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. मी घराबाहेर मास्क लावून बाहेर पडते असं तिने सांगितलं. एकदिवस मी घराबाहेर सामना आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्यात एक व्यक्ती भेटला. जो माझा पाठलाग करत होता.

4 / 5
त्या माणसाने मला येऊन सांगितलं की, मी तुमचा पाठलाग करत होतो. मी तुमचा मोठा फॅन आहे, इन्स्टावर फॉलो करत होतो, आता असं फॉलो करतोय. तो माणूस पाठलाग करत-करत माझ्या घरापर्यंत आला होता.

5 / 5
 बोल्ड सीन्सवरुन रियल लाइफमध्ये मला भरपूर जज केलं जातं असं नेहल म्हणाली.  इंडस्ट्रीत कोणावरही विश्वास ठेऊ नये. हे बोलून ती भावनिक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने उदयोन्मुख कलाकारांना सुद्धा कोणावर विश्वास ठेऊ नका असा सल्ला दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us