- Marathi News Photo gallery Actress sakshi malik in chocolate colour dress photos goes viral on social media
Sakshi Malik : बोल्ड, ब्युटीफूल आणि झक्कास…फोटो आहेत ‘साक्षी’ला!
सोनू की टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिकने तिचे डीप नेक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5

सोनू की टीटू की स्वीटी ( Sonu Ke Titu Ki Sweety ) फेम अभिनेत्री साक्षी मलिकने तिचे डीप नेक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5

बम डिगी बम बम ( Bam Digi Digi bam ) या गाण्यातून साक्षीला प्रसिद्धी मिळाली आहे.
3 / 5

साक्षी मलिकच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा होत असते. या फोटोशूटमध्ये तिने कर्ली हेयर स्टाइल आणि न्यूड मेकअप केला आहे.
4 / 5

या फोटोमध्ये साक्षी मलिक ही तिचे सौंदर्य झुकलेल्या डोळ्यांनी दाखवत आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूप सुंदर दिसत आहे.
5 / 5

साक्षीच्या या फोटोमधील स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत. साक्षीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 6.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..
दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या..
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
पदाची जबाबदारी घेता, मग अपयशाची जबाबदारीही घ्या- राज ठाकरे कडाडले
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं