Photo : अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हाती ‘कॉमेडी बिमेडी’च्या सुत्रसंचालनाची धुरा, सोशल मीडियावर शेअर केला अनुभव

'कॉमेडी बिमेडी' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच खळखळून हसवतोय. (Actress Smita Gondkar hosts 'Comedy Bimedi')

VN | Updated on: Dec 18, 2020 | 2:02 PM
1 / 5
आता अनलॉकमध्ये मालिकांचं आणि चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं आहेत.

आता अनलॉकमध्ये मालिकांचं आणि चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं आहेत.

2 / 5

अशात एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'कॉमेडी बिमेडी' .

3 / 5

'कॉमेडी बिमेडी' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच खळखळून हसवतोय,विनोदाची मेजवानीच या सेटवरुन प्रत्येक घराघरात पोहोचतेय.

4 / 5

अशात या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.

5 / 5

स्मिता सुत्रसंचालनाची धुरा पहिल्यांदाच सांभाळतं आहे. तिनं सोशल मिडीयावर काही फोटो शेअर करत या कार्यक्रमाच्या सेटची झलक दिली आहे. सोबतच तिनं तिचा अनुभवही शेअर केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us