
सुंबुल तौकीर खान ही नेहमीच चर्चेत असते. अवघ्या 20 वर्षांच्या सुंबुल तौकीर खानने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सुंबुल तौकीर खानची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.

सुंबुल तौकीर खान ही सध्या तिच्या काव्या एक जज्बा एक जुनून मालिकेमुळे तूफान चर्चेत आहे. सध्या लोक सुंबुल तौकीर खान हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

मालिकेत नुकताच सुंबुल ताैकीर खान हिने इंटिमेंट सीन्स दिले आहेत. सुंबुल तौकीर खान ही अवघ्या वीस वर्षांची आहे, तिने अशाप्रकारचे सीन्स दिल्याने लोक दिला खडसावत आहेत.

हेच नाही तर या इंटिमेंट सीन्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी अनेकांनी म्हटले की, बाप काय म्हणेल?

हेच नाही तर सुबुंल ताैकीरच्या या इंटिमेंट सीन्सनंतर सोशल मीडियावर #AdYa ट्रेन सुरू आहे. लोक या सीन्सनंतर सुंबुलला खडेबोल सुनावत आहेत.