Katrina Kaif : कतरिना कैफ आई झाल्यानंतर भारतातील या मंदिराची का होतेय चर्चा? काय आहे या मंदिराची ख्याती? कुठले-कुठले स्टार्स इथे गेलेत?

Katrina Kaif : भारतात अशी अनेक मंदिर आहेत, तिथे भक्त कधीच निराश होऊन परतत नाही. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असच एक मंदिर आहे, जिथे कतरिना कैफने दर्शन घेतलेलं. तिच्याशिवाय अन्य कलाकार सुद्धा या मंदिरात येऊन गेलेत.

| Updated on: Nov 08, 2025 | 3:34 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्री आई बनलीय. पती विकी कौशल पिता बनलाय. दोन्ही कलाकारांवर शुभेच्छाचा वर्षाव होतोय. सोबतच एका मंदिराची चर्चा होतेय, जिथे काही काळापूर्वी कतरिना कैफ गेली होती.

2 / 5
या मंदिराच नाव कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिर आहे. अशी मान्यता आहे की,कुठलाही भक्त या मंदिरात पुत्ररत्नासाठी मनोकामना करतो, त्याची इच्छा पूर्ण होते. वर्ष 2025 मध्ये कतरिना कैफ याचं मंदिरात गेली होती. या मंदिरात कतरिना शिवाय कुठले-कुठले स्टार्स गेलेत जाणून घेऊया.

3 / 5
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिरात दर्शन घेतलय. त्याने खासकरुन 'अश्लेषा बलि पूजा' केलेली. अजय देवगण आणि काजोलला दोन मुलं आहेत. त्याच्या मुलीच नाव न्यासा देवगण आणि मुलाचं नाव युग आहे.

4 / 5
साऊथ सिनेमाचा पावरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची सुद्धा देवावर श्रद्धा आहे. त्यांनी सुद्धा कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिरात दर्शन घेतलय. वर्ष 2022 मध्ये ते या मंदिरात दर्शनासाठी आलेले.

5 / 5
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुद्धा कुक्के सुब्रमण्य स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलय. अनेक वर्षांपूर्वी ती आपला मुलगा वियान सोबत या मंदिरात दर्शनासाठी आलेली.  यावेळी तिच्या विजुअल्सची खूप चर्चा झालेली.