शत्रूही करणार नाही असे काम रशियाकडून, थेट भारताला धक्का, चीनला..

Vladimir Putin China Visit : इराण आणि अमेरिका युद्धात जगातील अनेक देश संकटात आहेत. यादरम्यानच आता रशियाकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. या युद्धात रशिया आणि चीनवर आरोप केली जात आहे. दोन्ही देश इराणला मदत करत असल्याचे.

| Updated on: Apr 15, 2026 | 1:48 PM
1 / 5
इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. 

इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. 

2 / 5

व्लादिमीर पुतिन यांनी मास्टर गेम खेळत थेट चीन दाैऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. या उच्चस्तरीय दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या चीन दाैऱ्यापूर्वी हा दाैरा असणार असल्याची माहिती आहे. 

3 / 5

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात अशांतता आहे. होर्मुज खाडीत तणाव आहे. अमेरिकेने इराणच्या होर्मुज खाडीत नाकेबंदी केली. तेल आणि वायू पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

4 / 5

चीनकडून अगोदरच होर्मुज खाडीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. अमेरिकेने आमच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट शब्दात चीनने खडसावले होते. 

5 / 5

चीन आणि रशिया युद्धात इराणला मदत करत असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. आता अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पुतिन थेट चीनच्या दाैऱ्यावर निघणार आहेत. या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा असणार आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us