आईस क्यूब करणे त्वचेसाठी खरोखरच फायदेशीर आहे? जाणून घ्या महत्वाची माहिती 

आईस क्यूब आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणज दिवसातून एक वेळा आपण आईस क्यूब केले तरीही ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

| Updated on: Oct 07, 2025 | 9:27 AM
1 / 5
बरेच लोक चांगल्या त्वचेसाठी आईस क्यूबचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, खरोखरच ही आईस क्यूब आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे का? हे जाणून घेऊयात. 

2 / 5
त्वचा चांगली हवी असेल तर दिवसातून एकदा आईस क्यूबचा वापर करा. आईस क्यूबमुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय त्वचा कोरडी पडत नाही. 

3 / 5
आईस क्यूब तयार करण्यासाठी आपण कोरफडीची देखील मदत घेऊ शकता. आईस क्यूबमध्ये कोरफड टाकल्याने अधिक फायदा होता. 

4 / 5
शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी आईस क्यूब करा. कारण त्यानंतर त्वचेला काही तास शांत राहण्यास मदत होते. चेहऱ्याची त्वचा जर जळजळ होत असेल तर आईस क्यूब फायदेशीर ठरते. 

5 / 5
 स्क्रब केल्यानंतर आईस क्यूब वापरणे अधिक फायदेशीर ठरते. मात्र, शक्यतो दिवसातून एकपेक्षा जास्त वेळ आईस क्यूब करणे टाळा.