Dhanshree Verma : निक्कीचा बॉयफ्रेंड अरबाजने धनश्रीला एका खासगी प्रश्न विचारला, त्यावर ती बोलली मी तोंड उघडलं तर…

Dhanshree Verma : धनश्री वर्मा युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट झाल्यापासून चर्चेत आहे. एका शो मध्ये मराठी बिग बॉस फेम निक्की तांबोळीचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलने धनश्रीला एक खासगी प्रश्न विचारला. त्यावर ती खूपच आक्रमक पद्धतीने React झाली.

| Updated on: Sep 16, 2025 | 4:29 PM
1 / 5
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा लग्नामुळे जितके चर्चेत राहिले, तितकं त्यांच्या घटस्फोटाबद्दल बोललं गेलं. 2020 मध्ये त्यांचं लग्न झालं. 2025 साली ते वेगळे झाले. सध्या धनश्री रियलिटी शो राइज अँड फॉलमध्ये दिसतय. शो मध्ये अनेकदा ती चहलसोबतचे बिघडलेले संबंध आणि घटस्फोटावर बोललीय.

2 / 5
मी प्रेमाच्या शोधात नाहीय असं धनश्री म्हणाली. पहिल्या लग्नात मी बरच काही सहन केलय. म्हणून मी ती कधी दुसरं लग्न करणार नाही. आता तिची एक नवीन क्लिप समोर आलीय. त्यात धनश्री आणि अरबाज पटेल बोलताना दिसतात. अरबाज इशाऱ्यांमध्ये बोलला की, चहल आता ज्यांच्यासोबत आहे, त्याला मी चांगला ओळखतो.

3 / 5
अरबाजने आरजे महावशचा उल्लेख केला. धनश्रीसोबत घटस्फोट झाल्यानंतर चहल आणि महवशला लिंक केलं जातय. दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसतात.

4 / 5
अरबाजला उत्तर देताना धनश्री स्पष्टपणे बोलली की, तिला या विषयी बोलायच नाही. त्यावेळी अभिनेता म्हणाला की, मला असं ऐकायला मिळालय की, तुम्ही त्याला चीट केलं. त्यावर उत्तरात धनश्री म्हणाली की, तो फालतू गोष्टी पसरवणारच ना. सगळा निगेटिव पीआर. याला खाली करा. एका भिती आहे, मी तोंड उघडलं तर. मी एक-एक पॉइंट सांगितला तर राइज अँड फॉल शो पीनट सारखा वाटेल.

5 / 5
राइज अँड फॉल शो मध्ये धनश्रीचा पवन सिंह सोबत बॉन्ड खूप पसंत केला जातोय. पावर स्टार नेहमी धनश्रीसोबत फ्लर्ट करताना दिसतो. दोघांचे रील्स व्हायरल होतायत.