या खास लोकांनाच कारच्या खिडक्यांना काळी फिल्म लावण्याची परवानगी?, काय नियम नेमका ?

कारच्या काचांना काळी फिल्म लावण्याची परवानगी सर्व वाहनांना नसते काही ठराविक व्हीआयपी लोकांनाच कारच्या काचांना काळी फिल्प लावण्यास मंजूरी असते. कोणते हे लोक ते पाहूयात.

| Updated on: Feb 26, 2026 | 11:02 PM
1 / 8
रस्त्यावर कार चालवताना, तुम्हाला अनेक प्रकारच्या कार दिसतील. प्रवासात तुम्हाला काही कारवर वेगवेगळे फिचर्स पाहिले असतील. कधीकधी तुम्ही काही कारवर काळी फिल्म लावलेली पाहिली असेल.

2 / 8
तुम्ही प्रवासात पाहिले असेल काही कारच्या काचांना काळी फिल्म लावलेली असते. मात्र, अशा प्रकारची काळी फिल्म वापरायची परवानगी सर्वांनाच सर्रासपणे दिली जात नाही.

3 / 8
 कारच्या खिडक्यांवर काळी फिल्म:सर्वसामान्य लोकांना त्यांच्या कारच्या काचांना काळी फिल्म वापरण्याची परवानगी नसते. ही सुट काही निवडक लोकांनाच असते. या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जातो.

4 / 8
कारच्या काचांवर काळी फिल्म लावण्याबाबत लोक अनेकजण गोंधळलेले असतात.मात्र, खाजगी गाड्यांमध्ये काळी फिल्म लावण्यास परवानगी नाही. मर्यादित प्रमाणात पारदर्शक फिल्म लावण्यास परवानगी आहे. पोलिस तपासणीदरम्यान दर त्याचे प्रमाण जास्त आढळल्यास दंड आकारला जातो.

5 / 8
कारच्या काचांना काळी फिल्म लावण्यासाठी काही विशेष परवानगी मिळते का? याबाबत काही नियम आहेत का ? काय आहेत याबाबतचे नियम हे पाहूयात...

6 / 8
विशिष्ट सुरक्षा आवश्यकता असलेल्या वाहनांवरच  काळी फिल्म लावण्याची परवानगी आहे.यात उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, न्यायाधीश, काही पोलिस अधिकारी आणि Z आणि Z+ सुरक्षा असलेले लोक यांचा समावेश आहे. सुरक्षा एजन्सीच्या शिफारसी आणि सरकारच्या मंजुरीनंतरच या वाहनांना गडद फिल्म लावण्याची मंजूरी दिली जाते.

7 / 8
 मोटर वाहन नियमांनुसार, पुढील आणि मागील काचेच्या काचा ७० टक्के दृश्यमानता असणे आवश्यक आहे. तर कारच्या बाजूच्या काचांमध्ये किमान ५० टक्के दृश्यमानता असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी पारदर्शकता असेल तर पोलिस कारवाई करु शकतात.

8 / 8
काळ्या फिल्मसाठी दंड शहर आणि गुन्ह्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. पहिल्यांदा असा गुन्हा केल्यास दंड ५०० ते १००० रुपयांपर्यंत असतो. जर वाहन पुन्हा पकडले गेले तर ही रक्कम वाढवली जाते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, वारंवार उल्लंघन केल्याने वाहन जप्त देखील केले जाऊ शकते.

Follow Us