अवघ्या साडेतीन वर्षांच्या आश्वथ फडतरे याची अचाट कामगिरी,सह्याद्रीतील कळकराई सुळक्यावर केली धाडसी चढाई

पुण्याच्या राजगड तालुक्यातील वांगणी गावच्या अवघ्या साडे तीन वर्षांच्या आश्वथ विकास फडतरे या चिमुकल्याने सह्याद्री पर्वतरांगांतील अवघड कळकराई सुळक्यावर केली यशस्वी चढाई केल्याने नवा इतिहास घडला आहे.

| Updated on: Apr 14, 2026 | 6:57 PM
1 / 5
 साडे तीन वर्षांच्या आश्वथ विकास फडतरे याने दोरखंड आणि अनुभवी मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करून, वळणावळणाच्या खडतर मार्गातून अत्यंत अवघड अशी चढाई अत्यंत धाडसाने पूर्ण केली आहे. अत्यंत कमी वयात अशी साहसी कामगिरी करणे ही मोठी अभिमानाची बाब मानली जात असून या धाडसाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

2 / 5
सुमारे १०० ते १५० फूट उभा खडक पार करणे हे मोठ्यांसाठीही आव्हानात्मक मानले जाते. अशा कठीण परिस्थितीत आश्वथने दाखवलेले धाडस, जिद्द आणि आत्मविश्वास याचे विशेष कौतुकास्पद आहे.या मोहिमेची संपूर्ण नोंद व्हिडीओ चित्रीकरण आणि छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात आली असून साक्षीदारांच्या उपस्थितीत ही कामगिरी पार पडली.

3 / 5
 आश्वथ हे अत्यंत अवघड आणि थरारक चढाई अगदी सहजतेने पार केल्याने.वांगणी गावासह राजगड तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून राजगडच्या ह्या चिमुकल्या मावळ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वांगणी येथील अवघ्या साडे तीन वर्षांच्या आश्वथ विकास फडतरे या चिमुकल्याने सह्याद्री पर्वतरांगांतील कळकराई सुळक्यावर यशस्वी चढाई करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

4 / 5
अत्यंत कमी वयात अशी साहसी कामगिरी करणे ही मोठी अभिमानाची बाब मानली जात असून, या धाडसाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. ही चढाई अनुभवी मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली आणि आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करून पूर्ण करण्यात आली. यामध्ये दोरी, सुरक्षाकवच पट्टा (हार्नेस) आणि संरक्षक टोपी (हेल्मेट) यांचा योग्य वापर करण्यात आला.

5 / 5
 सह्याद्री पर्वतरांगांतील कळकराई सुळका हा तांत्रिक चढाईसाठी ओळखला जातो.सुमारे १०० ते १५० फूट उभा खडक पार करणे हे मोठ्यांसाठीही आव्हानात्मक मानले जाते.अशा कठीण परिस्थितीत आश्वथने दाखवलेले धाडस,जिद्द आणि आत्मविश्वास विशेष कौतुकास्पद म्हटले जात आहे.अत्यंत अवघड आणि थरारक चढाई अगदी सहजतेने पार केल्याने या यशामुळे वांगणी गावासह राजगड तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून राजगडच्या ह्या चिमुकल्या मावळ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Follow Us