पिस्ता आवडतो? सावधान… दिवसा किती पिस्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे जाणून घ्या 

निरोगी आरोग्यासाठी पिस्ता खाणे फायदेशीर ठरते. मात्र, त्याचा अतिरिके अजिबातच नको. जास्त प्रमाणात पिस्ता खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

| Updated on: Nov 17, 2025 | 10:31 AM
1 / 5
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हिवाळ्यात जास्तीत जास्त हेल्दी खाण्यावर भर द्या. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. काजू, बदाम फायदेशीर ठरते. 

2 / 5
काजू बदामासोबतच आरोग्यासाठी पिस्ते देखील फायदेशीर ठरतात. अनेक लोक पिस्ते खाणे टाळतात. बऱ्याच लोकांना वाटते की, पिस्ते खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे लोक पस्ता खात नाहीत. 

3 / 5
दररोज सकाळी पाच ते सात पिस्तांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही सात पिस्त्यांपेक्षा अधिक पिस्ते खात असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. 

4 / 5
 सातपेक्षा अधिक पिस्ते तुम्ही खात असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायक नक्कीच आहे. पिस्ते फायदेशीर नक्कीच आहेत. मात्र, त्याचा अतिरेक नकोच. 

5 / 5
जर तुम्ही आजारी असाल तर पिस्ते खा. पिस्त्यांमुळे तोंडाची चव वाढण्यास मदत होते. पिस्ता शक्यतो सकाळीच खा. दुपारी किंवा रात्री खाण्यापेक्षा सकाळी खाणे फायदेशीर ठरते. 