डी-मार्ट ग्राहकांसाठी मोठी संधी, रविवारी या वस्तूंवर थेट 50 टक्के सूट, होईल मोठी बचत

डी-मार्टच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. डी-मार्टने 7 जून रोजी अनेक वस्तूंवर ब्लॉकबस्टर संड सेलमध्ये तब्बल 50 टक्के पर्यंत सूट देण्यात आली आहे.

| Updated on: Jun 07, 2026 | 1:51 PM
1 / 5
अनेक दिवसांपासून डी-मार्ट ही सामान्य ग्राहकांची पहिली पसंती असणारे ठिकाण ठरलं आहे. अशाच डी-मार्टमध्ये वेगवेगळ्या दिवशी आणि सणांमध्ये विशेष ऑफिर दिल्या जातात. अशीच एक ऑफर सध्या डी-मार्टने ग्राहकांना दिली आहे.

2 / 5
डी-मार्टने संडे स्पेशल सेल जाहीर केलं आहे. 7 जून रोजी या सेलचा ग्राहक फायदा घेऊ शकतात. या सेलमध्ये घरगुती वापराच्या निवडक वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्या वीकेंडनिमित्त आयोजित या विशेष सेलमध्ये किराणा सामान, किचनवेअर, होम डेकोर, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.

3 / 5
ज्यात खाद्यतेल, डाळी, तांदूळ, सुकामेवा आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर विशेष सूट देण्यात आली आहे. तसेच अनेक उत्पादनांवर किमान 7 टक्के सवलत आणि ‘बाय 1, गेट 1’सारख्या ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत. या सेलमुळे ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे.

4 / 5
किचनवेअर आणि घरगुती वस्तूंमध्ये स्टीलचे डबे, नॉन-स्टिक पॅन, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक कंटेनर्स, बेडशीट्स, टॉवेल्स आणि स्वच्छतेच्या साहित्यावर 20 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे.

5 / 5
फॅशन विभागात सुती टी-शर्ट्स, मुलांचे कपडे आणि घरगुती वापरातील वस्त्रे 99 ते 199 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय मिक्सर-ग्राइंडर, ज्युसर आणि इस्त्री यांसारख्या लहान घरगुती उपकरणांवरही विशेष सवलती उपलब्ध आहेत.  टीप: ऑफर्स आणि सवलतींची उपलब्धता स्थानिक स्टोअर व साठ्यानुसार बदलू शकते. अधिक माहितीसाठी संबंधित डी-मार्ट स्टोअर किंवा अधिकृत प्लॅटफॉर्मवर संपर्क साधावा.

Follow Us