वजन कमी करताना तुमच्याकडूनही होत आहे ही मोठी चूक, आजपासूनच…

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे तुम्ही काय खाता. बऱ्याचदा वजन कमी करताना आपल्याकडून काही मोठ्या चुका होतात. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक निर्माण होते.

| Updated on: Jan 09, 2026 | 3:54 PM
1 / 5
आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत की, वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये मोजून मोजून खातात. मात्र, त्यांच्याकडून अशा काही चुका होतात, त्यामुळे थेट कमी ऐवजी जास्त कॅलरी घेतल्या जातात. 

2 / 5
 वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि कॅलरी कमी असलेला पदार्थ म्हणून अंडा ऑम्लेटकडे बघितले जाते. बरीच लोक वजन कमी करण्याच्या प्रवासात अंडा ऑम्लेट दररोज खातात. 

3 / 5
पण यादरम्यान मोठी चूक होते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची दाट शक्यता असते. बरेच पदार्थ टाकून अंडा ऑम्लेट तयार केले जाते, ज्यामुळे कॅलरीज अधिक वाढतात. 

4 / 5
अशा परिस्थितीमध्ये टॉमेटा, कांदा आणि कोथिंबीरशिवाय इतर गोष्टी अंडा ऑम्लेटमध्ये टाकणे टाळा. किंवा टॉमेटा, कांद्याशिवायही तुम्ही अंडा ऑम्लेट बनून खाऊ शकता. 

5 / 5
बरेची लोक चीजसह अनेक गोष्टी ऑम्लेटमध्ये टाकतात. यामुळे कॅलरीज अधिक वाढतात. यामुळे वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण होते. 