महाभरतीला सुरूवात, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ संधी
मेगा भरती सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करावे लागणार आहेत.
1 / 5

नोकरीच्या शोधात आहात मग फटाफट करा अर्ज. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तब्बल 258 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
2 / 5

ही भरती प्रक्रिया बनारस हिंदू विद्यापीठाकडून राबवली जातंय. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील.
3 / 5

bhu.ac.in. या साईटवर जा आणि फटाफट अर्ज करा. इथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल.
4 / 5

27 जानेवारी 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज हे करावे लागणार आहेत.
5 / 5

खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध केलीये.
Follow Us