बँक खात्यात 60 हजार ऑनलाइन मिळाल्यानंतरही कराची नोटीस येते; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या नियम

बँक खात्यात बेहिशोबी 60 हजार रुपये मिळाल्यानंतरही आयकर विभागाला चौकशीचा अधिकार आहे. जाणून घ्या संपर्ण नियम

| Updated on: Oct 22, 2026 | 5:51 PM
1 / 5
अनेकांवा वाटते की, आयकर विभागाकडून नोटीस ही लाखोंच्या व्यवहाराच येते. परंतु हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला 60 हजारांच्या ऑनलाइन व्यवहारावरही कराची नोटीस मिळू शकते.

अनेकांवा वाटते की, आयकर विभागाकडून नोटीस ही लाखोंच्या व्यवहाराच येते. परंतु हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला 60 हजारांच्या ऑनलाइन व्यवहारावरही कराची नोटीस मिळू शकते.

2 / 5

आयकर कायद्याअंतर्गत कलम 102 नुसार तुमच्या खात्यात बेहिशोबी रक्कमेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. सीए पराग जैन यांच्या दाव्यानुसार, सहा लाखांपासून साठ हजारांच्या व्यवहारावरही चौकशी केली जाऊ शकते.

3 / 5

समजा, नोकरी करणाऱ्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे. परंतु संबंधित व्यक्तीने 12 लाखांविषयीच माहिती दिली. वेगवेगळ्या मार्गाने मिळणारी रक्कम ही 40 लाखांपर्यंत मिळते. परंतु संबंधित व्यक्ती आयकर विभागाला ही माहिती देत नाही. तेव्हा आयकर विभाग अलर्ट होते.

4 / 5

तुम्हाला यूपीआयच्या माध्यमातून जरी पैसे मिळाले. तरी नोटीस मिळू शकते. नोटिशीनंतर चौकशी होऊ होते. विशेष म्हणजे तुमच्या वार्षिक कमाई पेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा झाली, तर तुमची चौकशी होते.

5 / 5

आयकर कायद्यानुसार, यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारासाठी कोणतीही वार्षिक मर्यादा निश्चित केलेली नाही. तरीही खातेदारांना व्यवहाराची माहिती द्यावी लागते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us