शून्य रुपये खर्च, पाल घरात कधीच दिसणार नाही; एकदा उपाय केला की विषयच संपला!

घरातील पालींमुळे अनेक महिला त्रस्त असतात. कितीही उपाय करून पाहिले तरीही पाल काही घरातून निघून जात नाही. परंतु किचनमधीलच या दोन वस्तू वापरून तुम्ही पालींना घरातून कायमचं पळवून लावू शकता. ते कसं शक्य आहे, हे जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 07, 2026 | 11:31 PM
1 / 5
अनेकदा तुम्ही घराच्या छतावर, भिंतींवर तसेच किचनमध्ये कोपऱ्यात पाल पाहिली असेल. एकदा घरात पाल झाली की ती घरातून सहजासहजी निघून जात नाही. त्यासाठीच पालींचा नायनाट व्हावा यासाठीचा एक घरगुती उपाय जाणून घेऊ या.

अनेकदा तुम्ही घराच्या छतावर, भिंतींवर तसेच किचनमध्ये कोपऱ्यात पाल पाहिली असेल. एकदा घरात पाल झाली की ती घरातून सहजासहजी निघून जात नाही. त्यासाठीच पालींचा नायनाट व्हावा यासाठीचा एक घरगुती उपाय जाणून घेऊ या.

2 / 5

घरात पाल झाल्यावर लवकरच त्या आणखी पिलांना जन्म देतात. परिणामी सगळीकडे पालीच-पाली दिसतात. त्यामुळे कधीकधी चिडचीडही होते. परंतु तुम्ही हा उपाय करून पाहिला तर घरातील पाली निघून जातील.

3 / 5

पालींना काही विशिष्ट वस्तूंचा गंध आवडत नाही. हा गंध आला की पाल पळून जाते. यातील काही वस्तू तुमच्या किचनमध्येही असतात. पालींना लसून आणि कांद्याचा गंध आवडत नाही.

4 / 5

त्यामुळे तुम्ही घरात लसूण आणि कांद्याच्या पाकळ्या ठेवल्या तर पाली पळून निघून जातात. हा उपाय करून पाहिल्यावर पाली नंतर येण्याची हिंमतही करत नाहीत, असेस सांगितले जाते. या उपायामुळे तुमची कायमची डोकेदुखी कमी होऊ शकते.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us