
गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर जास्त सक्रिय असलेली दिसून येत आहे. सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळया अंदाजातील फोटो पोस्ट करताना दिसून आली आहे.

भाग्यश्रीने नुकतेच स्विमिंग पूल मधील बोल्ड अंदाजतील फोतो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भाग्यश्रीच्या या बोल्ड लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

यापूर्वी ही तिने आपल्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्याच्या सोबत शेअर केले होते. यामध्ये तिने वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त असल्याची माहिती तिने वजन वाढीच्या समस्येने ग्रस्तअसल्याची माहिती इंस्टाग्रामवरपोस्ट लिहीत दिली होती.

'काय रे रास्कला' या सिनेमाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही काम केलं आहे .

Now u know whats my kinda phool असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोवर चहात्यांनाही लाईक व भरभरून कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी Super hot, soooo hot या सारख्या कमेंट तिच्या फोटोवर केल्या आहेत