सिंधुदुर्गमध्ये मोठी दुर्घटना, 8 पर्यटक समुद्रात बुडाले, बचावकार्य सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे, आठ पर्यटक समुद्रात बुडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली.

| Updated on: Oct 03, 2025 | 7:50 PM
1 / 5
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे, आठ पर्यटक समुद्रात बुडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे, आठ पर्यटक समुद्रात बुडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली.

2 / 5
दरम्यान बचाव कार्य सुरू असताना तीन पर्यटकांचे मृतदेह आढळून आले आहेत, तर तीन पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे.

3 / 5
अजूनही दोन पर्यटक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे, हे सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

4 / 5
शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे, बीचवर फिरण्यासाठी आलेले पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे.

5 / 5
घटनास्थळी शोधकार्य सुरू असून, तिघांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, अजूनही दोन जण बेपत्ता आहेत.