Bigg Boss 19 : अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांच्या वयात किती आहे अंतर? जाणून व्हाल थक्क

'बिग बॉस 19' मध्ये कुनिका सदानंद यांचं अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांच्यासोबत छत्तीसचा आकडा आहे. त्यांमध्ये कायम झगडे होत असतात. कुनिका हिने अनेकदा दोघांवर संशय देखील साधला आहे. आता कुनिका हिने अभिषेक आणि अशनूर यांच्या वयावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated on: Nov 08, 2025 | 10:11 AM
1 / 5
कुनिका हिने किचनमध्ये फरहाना, तान्या आणि निलम यांना सांगितलं की, 'तुम्हाला माहिती आहे, अशनूर आणि अभिषेक यांच्यमध्ये माझं आणि माझ्या मुलामध्ये जेवढं अंतर तेवढं अंतर आहे..'

2 / 5
कुनिका पुढे म्हणाली, 'वयाच्या 17 व्या वर्षी मी माझ्या पहिल्या मुलाला जन्म दिला. 16 व्या वर्षी माझं लग्न झालं होतं.' सांगायचं झालं तर, कुनिका कायम बिग बॉसच्या घरात तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असते.

3 / 5
अभिषेक आणि अशनूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक याचं वय 33 वर्ष तर अशनूर हिचं वय 21 वर्ष आहे. बिग बॉस 19 च्या घरात अभिषेक आणि अशनूर कायम एकमेकांसाठी उभं राहताना दिसतात. शिवाय दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगलेल्या असतात.

4 / 5
अभिषेक आणि अशनूर यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. अशनूर, अभिषेक याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.  बिग बॉसच्या अशनूर हिचं नाव अभिषेक याच्यासोबत जोडण्यात येत आहे.

5 / 5
अशनूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने अनेक मालिकामध्ये काम केलं आहे. 'झांसी की राणी', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'पटियाला बेब्स' आणि 'सुमन इंदौरी' या मालिकांमध्ये अशनूर दिसली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.