जुन्या आठवणी ताज्या करत काजोल म्हणते…, फोटो पाहून तुम्हीली म्हणाल…

अभिनेत्री काजोल कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. 90 च्या दशकातील अभिनेत्रीने तिचे फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

| Updated on: Feb 28, 2025 | 3:09 PM
1 / 5
90 च्या दशकातील सिनेमे आणि सेलिब्रिटी आजही खास आहेत. त्यामध्ये अभिनेत्री काजोल हिने तर सर्वांच्या मनावर राज्य केलं होतं.

2 / 5
सध्या सोशल मीडियावर काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

3 / 5
बॉलिवूड करीयरमधील काही फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

4 / 5
फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये, 'Turns out this is my circus and my monkeys …' असं लिहिलं आहे. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

5 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.