चंकी पांडेचं घर आतून कसं दिसतं, प्रचंड खास आहे गार्डन एरिया आणि सनरुफ कॉर्नर

चंकी पांडे हा बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्याने मनोरंजन केलं. सध्या चंकी पांडे याच्या मुंबईतील आलिशान घराचे काही फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Sep 25, 2025 | 2:47 PM
1 / 5
 दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान हिने प्रेक्षकांना चंकी पांडे याचं घर दाखवलं आहे. या आकर्षक मालमत्तेचं आतील भाग भावना आणि चंकी यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन डिझाइन केलं आहे.

2 / 5
चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या घराची रचना करताना, त्यात अनेक आधुनिक घटकांचा वापर करण्यात आला आहे आणि ठळक रंगांचाही वापर करण्यात आला आहे.

3 / 5
चंकी पांडे आणि भावना दोघांनाही पेन्टिंग्सची आवड आहे. फराह खान म्हणाली,  'मी तुम्हाला चंकीचे हे सुंदर घर दाखवते."  प्रचंड आलिशान आणि भव्य असं अभिनेत्याचं घर आहे.

4 / 5
 चंकी पांडेच्या घराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे घरात असलेलं सनरूफ. छत अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की ते नैसर्गिक प्रकाश आणि सूर्यप्रकाश आत येऊ शकेल आणि पाऊस आणि जोरदार वाऱ्यापासून संरक्षित राहील.

5 / 5
चंकी पांडेच्या घरात गार्डन एरिया देखील फार मोठा आहे. मुंबईत प्रचंड आलिशान घरात चंकी पांडे राहतो. चंकी पांडे कुंटुबासोबत आलिशान आयुष्य जगत आहे.