शाहरुख खानला तब्बल 30 तासांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची प्रकृती..

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे 2023 हे वर्षे शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत लकी ठरले. यावर्षी एका मागून एक चित्रपट शाहरुख खान याचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या चित्रपटांनी मोठा धमाका देखील केला.

| Updated on: May 23, 2024 | 8:22 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा अहमदाबादमध्ये केकेआर आणि सनराइझर्स हैदराबाद यांच्या सामन्यासाठी पोहचला होता. यावेळी आपल्या टिमला सपोर्ट करताना शाहरुख खान दिसला.

2 / 5
अहमदाबादचे ऊन शाहरुख खान याला सहन झाले नाही आणि थेट त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. शाहरुख खानला उष्माघात झाला.

3 / 5
शाहरुख खानवर अहमदाबादच्या के.डी. रूग्णालयात उपचार सुरू होते. आता शाहरुख खान याला के.डी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय.

4 / 5
शाहरुख खान याला तब्बल 30 तासांनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. शाहरुख खान याची तब्येत स्थिर असल्याचे देखील सांगितले जातंय.

5 / 5
अहमदाबादमधून शाहरुख खान मुंबईमध्ये परतणार आहे. शाहरुख खानला रूग्णालयात दाखल केल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले.