10 वर्ष श्रीमंत विवाहित पुरुषासोबत अभिनेत्रीचं अफेअर, ‘तो’ सोडून जाताच म्हणाली, ‘आमच्या नात्याला लेबल नाही…’

सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेत्री एका श्रीमंत पुरुषासोबत 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. पण तो विवाहित होता... या नात्याबद्दल खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलेलं.

| Updated on: Apr 05, 2026 | 2:05 PM
1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तब्बू आहे. आज वयाच्या 54 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती.

2 / 5
तब्बू हिने 90 व्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. पण अभिनेत्रीला आयुष्यभरासाठी जोडीदार भोटलाच नाही. त्या अभिनेत्यासोबत अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये  होती, त्यांच्यासोबत तिचं ब्रेकअप झालं. अखेर तब्बू हिने कधीच लग्नाचा निर्णय घेतला आहे. आज संपत्ती, प्रसिद्धी असून सुद्धा एकटीच जगत आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू याचं तब्बल 10 वर्षांनंतर ब्रेकअप झालं. 10 वर्षांनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण आजही अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू चांगले मित्र आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं होतं.

4 / 5
अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्यात बॉयफ्रेंड येतात जातात, पण माझ्या आयुष्यात अक्किनेनी नागार्जुन कायम राहील. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. आमच्या नात्याला कोणत्या लेबलची गरज नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणालेली.

5 / 5
अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री 16 आणि अभिनेता 22 वर्षांचा असताना झाली होती.  तब्बू स्वतःचं आयुष्या आनंदाने जगत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us