आलिया भट्ट करतेय ‘हा’ ट्रेंड फॉलो, वस्तू बाजारात मिळतेय अत्यंत कमी किंमतीत

अभिनेत्री आलिया भट्ट हिला फॉलो करण्याऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण आता आलिया स्वतः एक ट्रेंड फॉलो करत आहे... ज्यामध्ये अभिनेत्रीने काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे... शिवाय फोटो पोस्ट करत खास कॅप्शन देखील दिलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jan 06, 2026 | 3:01 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला देत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता आलिया तिच्या सिनेमामुळे नाही तर, खास लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र आलियाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
आलिया हिने वेगवेगळे बो...  केसात लावून फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'बो...चं ट्रेंड सुरु आहे असं लिहिलं आहे...' तिच्या फोटोंवर चाहत्यांनी  देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

3 / 5
सांगायचं झालं तर, आलिया हिने लावलेले बो सहज बाजारात उपलब्ध आहेत. फार कमी रुपयांत बो मिळतात... अभिनेत्री आलिया भट्ट कायम वेस्टर्न आणि इंडियन आउटफिटमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
 सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका मुलीची आई झाल्यानंतर देखील अभिनेत्री आलिया भट्ट हिचं फिटनेस कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
आलिया हिने 2022 मध्ये अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न करत मुलीला जन्म दिला. आज आलिया संसार आणि करीयर योग्य रित्या सांभाळत आहे. चाहते कायम आलियाच्या नव्या सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात. आतापर्यंत आलिया हिने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले आहेत.