क्लासी लूकमध्ये जिनिलियाचा महिलांसाठी खास सल्ला, फोटो व्हायरल

अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलिया देशमुख हिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत. जिनिलिया कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते. आता देखील जिनिलिया हिने काही फोटो पोस्ट केले आहे. शिवाय अभिनेत्रीने महिलांना खास सल्ला देखील दिला आहे.

| Updated on: Oct 06, 2025 | 2:59 PM
1 / 5
अभिनेत्री जिनिलिया हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. तब्बल 10 वर्षांच्या ब्रेकनंतर अभिनेत्रीने 'वेड' सिनेमातून पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं.

2 / 5
सोशल मीडियावर देखील जिनिलिया कायम सक्रिय असते आणि चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
क्लासी लूकमध्ये फोटो पोस्ट करत जिनिलियाने महिलांना खास सल्ला देखील दिला आहे, 'स्वतःसाठी आवाज उचलू शकतील अशा महिली व्हा... ज्यांना स्वतःचं महत्त्व माहिती आहे..' सध्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

4 / 5
 जिनिलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. अभिनेत्री  कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.