तुम्हाला प्रकाश सापडत नसेल तर…, ‘ते’ फोटो पोस्ट करत काजोलने दिला महत्त्वाचा सल्ला

अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. खास आणि क्लासी फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे...

| Updated on: Nov 01, 2025 | 2:23 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता काजोल तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही क्लासी आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने खास कॅप्शन देखील दिलं आहे. फोटो पोस्ट अभिनेत्री  म्हणाली, जर तुम्हाला प्रकाश सापडत नसेल, तर अंधारात सर्वांच्या हसण्याचं कारण बना..., काजोलच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

4 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.  आजही चाहत्यांमध्ये अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे.

5 / 5
 अनेक सिनेमांमधून काजोल चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.