‘किसी की नजर ना लगे…’, काजोलचा नवीन लूक पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही, तिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

| Updated on: May 22, 2026 | 3:01 PM
1 / 5
 अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते....

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते....

2 / 5

सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

3 / 5

काजोलच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी तर कमेंट करत म्हणाला, 'किसी की नजर ना लगे...', अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

4 / 5

चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

5 / 5

काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील काजोल हिचे हीट सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. सोशल मीडियावर देखील काजोल हिच्या सिनेमांचे लोकप्रिय सीन व्हायरल होत असतात. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us