वाढत्या वयाबद्दल असं काय बोलून गेली काजोल… खास फोटो पोस्ट करत म्हणाली…

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते....

| Updated on: Nov 22, 2025 | 3:23 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.

2 / 5
आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. दिवसागणित काजोल हिचा बोल्डनेस वाढतोय असं म्हणायला देखील हरकत नाही...

3 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्री लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. वाढच्या वयाबद्दल आणि स्वभावाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
लाल ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'मोठं होणं अनिवार्य आहे. पण कंटाळवाणं होणं पर्यायी आहे....', काजोल हिच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

5 / 5
90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.