Kajol : ‘दृष्टीच धुरकट असेल तर…, ‘ती’ पोस्ट शेअर करत काजोल स्पष्टच म्हणाली…

अभिनेत्री काजोल कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काजोल आता मोठ्या पड्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर पोस्ट करत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. पण चर्चा मात्र कॅप्शनची रंगली आहे.

| Updated on: Oct 22, 2026 | 3:20 PM
1 / 5
 अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5

आता देखील काजोल तिच्या खास पोस्टमुळे चर्चेत आली आहे. काजोल हिने साडीत काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. शिवाय अभिनेत्रीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

3 / 5

फोटो पोस्ट करत काजोल म्हणते, कोणीतरी मला एकदा म्हणालं, “तू चष्म्याशिवाय खूप छान दिसतोस!” मी उत्तर दिले, “आभार! माझा चष्मा काढल्यावर तूही जास्त चांगले दिसता!” आयुष्याचा एक सिद्धांत सांगत कजोल म्हमाली, दृष्टीच धुरकट असेल, तर चष्म्याचा रंग काहीही असला तरी काय फरक पडतो! सध्या काजोल हिची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

4 / 5

काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील काजोल हिचे हीट सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. सोशल मीडियावर देखील काजोल हिच्या सिनेमांचे लोकप्रिय सीन व्हायरल होत असतात. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5

काजोल आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायमं स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us