
अभिनेत्री करिश्मा कपूर हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आज अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील करिश्माने काही फोटो पोस्ट केले आहे.

सिंपल लूकमध्ये देखील करिश्मा बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. दिवसागणिक करिश्माच्या सौंदर्यात वाढ होत आहे. स्वतः फिट राहून अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.

सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.