कोण म्हणेल करिश्माला 51 वर्षांची? आजही दिसते प्रचंड सुंदर आणि क्लासी, फोटो पाहून म्हणाल..

अभिनेत्री करिश्मा कपूर आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी करिश्मा आज खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 17, 2025 | 3:50 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा कपूर आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखली करिश्माचा फॅशन सेन्स आवडतो.

2 / 5
आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमधील अभिनेत्रीचा सिंपल लूक चाहत्यांना आवडला आहे.

3 / 5
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फूलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
करिश्मा हिने 90 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री कायम चर्चेत असते. आजही तिचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात.

5 / 5
करिश्मा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.