वयाच्या 51 व्या वर्षी कमी होईना करिश्माचा ग्लॅमर, तिच्या पुढे तरुणीही फिक्या

अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडपासून दूर असली खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा करिश्माने बॉलिवूड गाजवलेला. आता तिची लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही. सध्या करिश्माचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Apr 07, 2026 | 3:26 PM
1 / 5
अभिनेत्री करिश्मा  कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5
बॉडीफिट ड्रेसमध्ये करिश्माने फोटो शूट केलं आहे, चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
वयाच्या 51 वर्षी देखील करिश्मा हिचं ग्लॅमर कमी झालेलं नाही. अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आजही चाहत्यांमध्ये अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. आजही करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तर तिला अनेक तरुणी फॉलो देखील करतात.

4 / 5
सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
सांगायचं झालं तर, करिश्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूर्व पती संजय कपूर याच्या निधनानंतर करिश्मा आणि सवत प्रिया यांच्या संपत्तीवरुन वाद सुरु आहेत. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं आहे. मुलीचं नाव समायरा आणि मुलाचं नाव किआन असं आहे.

Follow Us