90 च्या दशकातील क्वीन…, वयाच्या 51 वर्षी अभिनेत्री दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

90 च्या दशकातील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरमुळे चर्चेत असतात. आता अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते घायाळ झाले आहे.

| Updated on: Jun 09, 2026 | 3:43 PM
1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडपासून दूर असली खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.

सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडपासून दूर असली खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.

2 / 5

एक काळ असा होता जेव्हा करिश्माने बॉलिवूड गाजवलेला. आता तिची लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.

3 / 5

सध्या करिश्माचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. क्लासी आणि रॉयल लूकमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत. वयाच्या 51 वर्षी देखील करिश्मा हिचं ग्लॅमर कमी झालेलं नाही.

4 / 5

अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आजही चाहत्यांमध्ये अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. आजही करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तर तिला अनेक तरुणी फॉलो देखील करतात.

5 / 5

सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us