बॉलिवूड क्विन मनिषा कोईराला हिच्या बॉसी लूकवर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री मनिषा कोईराला आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता सध्ये मनिषा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

| Updated on: Jan 05, 2026 | 3:36 PM
1 / 5
एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने बॉलिवूडवर राज्य केलं. आता मनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ऑटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या  चाहत्यांची  संख्या देखील मोठी आहे.

एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने बॉलिवूडवर राज्य केलं. आता मनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ऑटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

2 / 5

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र मनिषा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. बॉसी लूकमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5

मनिषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5

वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री नियमित वर्कआऊट करत स्वतःला ग्लॅमरस ठेवते. अभिनेत्री वर्कआऊट करताना देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

5 / 5

आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आली. 'हीरामंडी' सीरिजमुळे मनिषा हिच्या लोकप्रियतेत पुन्हा वाढ झाली. आता दुसऱ्या सीझनच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. पण अद्याप सीरिजबद्दल काहीही कळलेलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us