नवरात्रीसाठी सोनाली ब्रेंद्रे क्लासीक लूक ठरेल बेस्ट, फोटो पाहून म्हणाल…

नवरात्री आता काही दिवसांवर आली आहे. गरब्यासाठी सर्वच जण उत्सुक असतील. पण नऊ दिवस कसे आणि कोणता लूक चांगल्या दिसेल... या विचारात आता अनेक महिला असतील... तर तुम्ही अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा एक लूक नक्कीच कॅरी करु शकता...

| Updated on: Sep 19, 2025 | 3:11 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा सर्वत्र सुरु होती. चाहत्यांना  देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

2 / 5
सोनाली हिने खास लूकमध्ये फोटो फोटो पोस्ट केले आहेत.  गुलाबी साडीत अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'Keeping it classic' असं लिहिलं आहे.

3 / 5
अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

4 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्य देखील देत असते.

5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.