Sunny Leone Photo : काय बाई! सनीचं मालदीवमध्ये झगामगा…

| Updated on: Sep 16, 2022 | 1:55 PM

बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी ही सध्या मालदीवमध्ये समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेत आहे. सध्या तिने बिकिनीतील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

1 / 5

2 / 5
वयाच्या 41 व्या वर्षी सुद्धा सनी लियोनी हॉट दिसत आहे. तिच्या प्रत्येक फोटोंची आणि लूकची  सोशल मीडियावर चर्चा होत असते.

3 / 5
सनीने मालदीवच्या समुद्रकिनारी रंग बिरंगी बिकिनीमध्ये फोटोशूटकरून  समुद्राचा पारा वाढवला आहे.

4 / 5
सनीच्या फुल-स्लीव्ह बिकिनीतील फोटोवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये.

5 / 5
सनी लियोनीचा सोशल मीडियावर खूप चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 53.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.