दिवाळीसाठी विद्या बालन देतेय फॅशन गोल्स, साडीत अभिनेत्री दिसतेय क्लासी..

विद्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आज विद्याला कोणत्याच ओळखीची गरज नाही. सध्या अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे आणि दमदार लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 07, 2025 | 2:31 PM
1 / 5
विद्या बालन गेले अनेक दिवस चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

2 / 5
आता दिवाळी देखील जवळ आली आहे, त्यामुळे तुम्ही विद्या बालन हिचे क्लासी लूक फॉलो करु शकता. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
जर तुम्ही तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलं तर तुम्हाला तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो दिसतील. हे फोटो प्रचंड सुंदर आहेत. प्रत्येक साडीत अभिनेत्री सुंदर दिसते.

4 / 5
विद्या बालन  हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री फोटो कायम व्हायरल होत असतात.

5 / 5
अभिनेत्री विद्या बालन कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.