Border 2 : पहिल्या बॉर्डर सिनेमात सनी देओलने ज्या मथुरा दासला झापलेलं तो आता कुठे आहे? बॉर्डर 2 मध्ये दिसणार का?

Border 2 : सनी देओल स्टारर बॉर्डर 2 लवकरच रिलीज होणार आहे. फॅन्स आतुरतेने या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. जेपी दत्ता यांचा आयकॉनिक चित्रपट बॉर्डरचा सीक्वल आहे. 28 वर्षानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये दिसणार आहे.

| Updated on: Jan 03, 2026 | 3:52 PM
1 / 5
 बॉर्डर 2 मधील घर कब आओगे हे गाणं रिलीज होताच चर्चा सुरु झाली आहे. पहिल्या बॉर्डरमधील संदेसे आते हैं या गाण्याशी नव्या गाण्याची तुलना सुरु झाली आहे. युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

2 / 5
1997 साली रिलीज झालेला बॉर्डर सिनेमा Action आणि इमोशनसाठी प्रसिद्ध आहे. या सिनेमातल प्रत्येक कलाकार आज स्टार आहे. लोक आता हे जाणून घेण्यात इंटरेस्टेड असतील, चित्रपटात मथुरा दासची  भूमिका साकारणार अभिनेता सुदेश बेरी कुठे आहे?.

3 / 5
सुदेश बेरीचा मथुरा दासचा छोटासा रोलही गाजलेला. सुट्टी मिळाल्याच्या आनंदात सनी देओलकडून मथुरा दासने खूप बोलणी ऐकली होती. युद्धाआधीच हा सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

4 / 5
बॉर्डर सिनेमानंतर सुदेश बेरीने अनेक सिनेमात आर्मी मधल्या सैनिकाचा रोल केला. 2016 पर्यंत तो सिनेमात छोटे-मोठे रोल्स करत होता. त्याशिवाय टीव्हीच्या मोठ्या स्टार्सपैकी तो एक आहे.

5 / 5
त्याने अनेक टीव्ही शो ज मध्ये काम केलं आहे. त्याचं सर्वात लक्षात राहण्यासारखं काम 'अगले जन्म मोहे बिटिया ही किजो' मालिकेत होतं.  त्यात तो मुख्य विलन लोहा सिंह बनलेला. सुदेश बेरी म्हणजे मथुरा दास आता बॉर्डर 2 मध्ये दिसणार नाहीय. फॅन्स त्याला नक्कीच मिस करतील. त्याशिवाय प्रेक्षकांना सुनील शेट्टी आणि अक्षय खन्नाची सुद्धा आठवण येईल.