वंदे भारत एक्सप्रेस पाहून ब्रिटिश थक्क, भारत इतका श्रीमंत कधी झाला म्हणत..
भारतात काही महिन्यांपासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. ही एक्सप्रेस अत्यंत लग्झरी आहे. विमानासारखी प्रत्येक गोष्ट तिथे आहे. विदेशातील गाड्यांसारखी ही गाडी आहे. भारताची वंदे भारत एक्सप्रेस पाहून मोठा धक्का ब्रिटिश नागरिकाला बसला आहे.
1 / 5

भारतातील वंदे भारत एक्सप्रेस सध्या चर्चेचा विषय ठरलाय.अत्यंत लग्झरी अशी वंदे भारत एक्सप्रेस आहे.आता भारताची वंदे भारत एक्सप्रेस पाहून ब्रिटिश लोकांनाही धक्क बसत आहे.
2 / 5
वंदे भारत एक्सप्रेस पाहून ब्रिटिश व्लॉगर थक्क झाला.भारत इतका श्रीमंत कधी झाला? हा देखील त्याने प्रश्न केला. ब्रिटीश व्लॉगरचा व्हिडीओ व्हायरल झाला.
3 / 5
ब्रिटीश व्लॉगरने वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. पूर्ण वंदे भारत एक्सप्रेस पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्याने पूर्ण गाडी दाखवली.
4 / 5
Roryporter.1 या आपल्या इन्स्टाग्रामवर त्याने वंदे भारत एक्सप्रेसच्या अनुभवाचा व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो पूर्ण गाडी दाखवताना दिसतोय.
5 / 5
विशेष म्हणजे हा व्हिडीओ तब्बल 5 लाख लोकांनी बघितला. भारतात मोठा बदल झाल्याचेही म्हणताना तो या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us