GK : जगात सर्वाधिक चिकन कोणता देश खातो, देशाचं नाव वाचून चकीत व्हाल!

जगभरात चिकन मोठ्या आवडीने खाल्ले जाते. आज जगात कोट्यवधी लोक चिकनचे वेगवेगळे पदार्थ खातात. परंतु सर्वाधिक चिकन खाणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया हे देन येत नाहीत.

| Updated on: Jan 06, 2026 | 3:25 PM
1 / 5
या जगभरात कोट्यवधी लोक मांसाहार करतात. विशेष म्हणजे मांसाहार करताना अनेकजण वेगवेगळ्या प्राण्याचे मांस खातात. काही ठिकाणी तर विचित्र प्राण्यांचे मांस मोठ्या आवडीने खाल्ले जाते.

2 / 5
परंतु चिकन म्हणजेच कोंबडीचे मांस खाणाऱ्यांची संख्या जगभरात जास्त आहे. लोक चिकनचे वेगवेगळे प्रकार मोठ्या आवडीने खातात. यात बिर्याणी, चिकन टिक्का, चिकन फ्राय असे वेगवेगळे प्रकार तर फारच प्रसिद्ध आहे.

3 / 5
जगात सर्वाधिक चिकन कोणत्या देशात खाल्ले जाते, असे नेहमी विचारले जाते. अनेकांना वाटते की मुस्लीम राष्ट्रांमध्ये चिकन सर्वाधिक खाल्ले जात असावे. पाकिस्तान, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान यासारख्या मुस्लीम देशांत चिकन सर्वाधिक खाल्ले जात असावे, असा समज आहे.

4 / 5
परंतु सत्य मात्र दुसरेच आहे. जगात चीनमध्ये सर्वाधिक चिकन खाल्ले जाते. worldpopulationreview च्या 2022 सालच्या रिपोर्टनुसार जगात सर्वाधिक चिकन खाणाऱ्या देशामध्ये चीनचे नाव सर्वोच्च क्रमांकावर आहे.

5 / 5
चीननंतर सर्वाधिक चिकन खाणारा देश हा अमेरिका आहे. पाकिस्तानात प्रत्येक व्यक्ती वर्षभरात साधारण 9 किलो चिकन खाते. चीनमध्ये प्रत्येक व्यक्ती साधारणपणे 17 किलो चिकन खाते.