गालावर खळी, डोळ्यांत धुंदी.. ‘आई कुठे काय करते’मधल्या ‘अरुंधती’चा मोहक अंदाज
Aai Kuthe Kay Karte या मालिकेत नेहमीच साध्या अंदाजात दिसणाऱ्या 'अरुंधती'चा हा नवा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
1 / 5

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
2 / 5
टी-शर्ट, डेनिम जॅकेट आणि चष्मा असा नवा लूक तिच्या या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये पहायला मिळतोय.
3 / 5
तिच्या या नव्या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली असून त्यावर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
4 / 5
मधुराणीने काही दिवसांपूर्वी तिच्या लहानपणीचा हा फोटो पोस्ट केला होता. 'स्टाइल मे रहने का' असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
5 / 5
मधुराणी यांचा लहानपणीचा हा आणखी एक फोटो.. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांची बहीण आहे. बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला होता.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us