
बॉलिवूड अभिनेत्री कृतिका कामरा हिने सोशल मीडियावर नुकताच काही हॉट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांनाही वाढलेत.

कृतिका कामराच्या फोटोवर चाहते कमेंट करत लाईक देखील करत आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कृतिका कामरा ही एक बाॅलिवूडसोबतच टिव्ही अभिनेत्री देखील आहे. आपल्या अभिनयाने कृतिकाने मोठी फॅन फाॅलोइंग कमावली आहे.

कृतिकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लू कलरच्या फॉर्मल वेअरमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये कृतिकाचा लूक सुंदर दिसतोय.

कृतिका कामरा हिने फॉर्मल वेअरसह लाल लिपस्टिक आणि खूप साधा मेकअप केलांय. हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.